अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

देवाच्या डाव्या हाती

संगणक सल्लागार, प्रशिक्षक आणि लेखक बिपीन जोशी यांचे कुंडलिनी जागृतीचे अनुभव. प्रत्येक साधकासाठी अमुल्य अनुभवसिद्ध मार्गदर्शन. कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेले निवडक भाग. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

पुस्तक वाचण्यापूर्वी...
1 एक विचित्र घटना
2 गुरूचा शोध
3 मी नोकरी सोडतो
4 त्र्यंबकेश्वरला दाखल
5 कुंडलिनी जागृती
6 अद्भुत स्वप्न आणि दीक्षा
7 मी परत येतो
8 नवी साधना आणि उत्फुर्त क्रिया
9 कर्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम
10 योगारूढ
11 साधक प्रश्नावली
Copyright and Legal Terms of Use