Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


लेखमाला : गोरक्ष शतक निरूपण

नवनाथांपैकी एक असलेले शंभूजती श्रीगोरक्षनाथ हे एक सिद्धयोगी म्हणून सुपरिचित आहेत. मूलतः भगवान शंकराने पार्वतीला कथन केलेल्या योगमताचाच प्रसार आणि प्रचार त्यांनी आपल्या साहित्यातून केलेला आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांपैकी एक छोटेखानी परंतु महत्वाचा ग्रंथ म्हणजे गोरक्ष शतक. नावातच निर्देशित केल्याप्रमाणे सुमारे शंभर श्लोकांनी बनलेला हा ग्रंथ "अद्वय आनंद" प्रदान करणाऱ्या योगशास्त्रातील काही महत्वाच्या क्रियात्मक साधना जसे आसन, मुद्रा, प्राणायाम आणि ध्यान यांचे विवरण करतो. या ग्रंथांतील महत्वाच्या श्लोकांचे निरूपण करणारी लेखमाला.

शंभूजती गोरक्षनाथांची कुंडलिनी योगसूत्रे अर्थात -- गोरक्ष शतक

योगमार्गाचे महत्व आणि आवश्यक पात्रता

गोरक्षनाथांचा षडंग योग

चौऱ्यांशी लक्ष जीव योनी आणि तेवढीच योगासने

सतीच्या देहाचे तुकडे आणि भगवान शिव प्रणीत दोन मार्ग

देहातील कामरूप पीठ आणि कामाख्या देवी

नाडी कंद आणि दश नाडी वर्णनम्

प्राणशक्ती जीवाला चेंडू प्रमाणे खेळवते

कुंडलिनी जागृतीला पोषक पाच मुद्रा

गोरक्षनाथांच्या योगमुद्रा -- काही मूलतत्वे आणि साधनोपयोगी गोष्टी

प्रगत स्तरावरील मुद्राभ्यास - महामुद्रा, मूलबंध, उड्डियान, जालंधर, खेचरी

लेखमाला सुरू आहे. पुढील भाग लवकरच.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 January 2024